Ticker

6/recent/ticker-posts

नथू पाटील आभारे यांचे वृद्धापकाळामुळे निधन



पोंभुर्णा तालुका प्रतिनिधी
       जुनगाव येथील ज्येष्ठ नागरिक श्री नथू पाटील आभारे यांचे आज दुपारी दोन वाजता चे सुमारास त्यांच्या राहत्या घरी जुनगाव येथे वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्युसमयी त्यांचे वय 85 वर्ष होते. त्यांची अंत्ययात्रा उद्या सकाळी 11 वाजता निघणार असल्याचे कुटुंबियांनी प्रस्तुत प्रतिनिधीला सांगितले.
त्यांच्यामागे चार मुलं,मुली, सुना, नातवंडे असा बराच मोठा आप्तपरिवार आहे.


Post a Comment

0 Comments