नगराध्यक्ष सुलभा गुरुदास पिपरे
जीवनदास गेडाम,
पोंभूर्णा: नगरपंचायतच्या नगराध्यक्षपदी भाजपाच्या सुलभा गुरूदास पिपरे विराजमान झाल्या आहेत.
झालेल्या मतदानात भाजपाच्या सुलभा गुरूदास पिपरे यांना १० मते मिळाली तर शिवसेनेच्या रामेश्वरी गणेश वासलवार यांना ७ मते मिळाली.
पोंभूर्णा नगरपंचायतच्या उपनगराध्यक्षपदी भाजपाचे अजित अरूण मंगळगिरीवार यांची निवड करण्यात आली आहे.
झालेल्या मतदानात भाजपाचे अजित अरूण मंगळगिरीवार यांना १० मते मिळाली तर वंचितच्या रिना पवन ऊराडे यांना ७ मते मिळाली.
0 Comments