Ticker

6/recent/ticker-posts

खुलेआम तलवारी घेऊन फिरणारे दोघे पोलिसांच्या ताब्यात*

*खुलेआम तलवारी घेऊन फिरणारे दोघे पोलिसांच्या ताब्यात*


चंद्रपूर प्रतिनिधी
      खुलेआम तलवारी घेऊन फिरणाऱ्या दोघांना माजरी पोलिसांनी अटक केली असून दोघांचाही मुसक्या आवळल्या आहेत.या दोघांवर यापूर्वीही मांजरी पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे.
याकिब सिद्दिकी, अनुप खंडारे असे अटक झालेल्या आरोपींची नावे आहेत.
      माजरी पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार मांजरी आवारात तलवारी घेऊन फिरत असलेल्या दोन्ही आरोपींना पोलिसांनी गजाआड केले आहे याकीब सिद्दीकी आणि अनुप खंडारे अशी दोघांची नावे आहेत, हे दोघेही मांजरी येथील रहिवासी आहेत. पोलिसांनी लोखंडी तलवार जप्त केली आहे.

Post a Comment

0 Comments