Ticker

6/recent/ticker-posts

सौ. पूजा अवचट यांची रक्तदाता समन्वय समितीच्या जिल्हा समन्वयक पदी निवड

 सौ. पूजा अवचट यांची रक्तदाता समन्वय समितीच्या जिल्हा समन्वयक पदी निवड

रक्तदाता समन्वय समितीच्या जिल्हा समन्वयक पदी सौ. पूजा दीपेशजी अवचट यांची निवड

जनवार्ता भारत डॉट कॉम

 नागपूर ; कळमेश्वर तालुक्यातील रहिवाशी सौ. पूजा दीपेशजी अवचट व गोंडखेरी येथील श्री. धनराजजी कुबडे यांची कन्या या मेडिकल रेकॉर्ड टेक्निशियन असून यांनी पार्कसंस इन्स्टिट्यूट घंतोली नागपूर येथून प्रशिक्षण घेऊन त्यांनी कला कौशल्य विकसित करून विम्स हॉस्पिटल नागपूर येथे टेक्निशियन म्हणून कार्यरत होत्या.

तसेच त्यांना सामाजिक कार्याची आवड असून त्यांनी टाळे बंदी मध्ये पूजा यांनी उपाशीपोटी चालणाऱ्या वाटसरूना भुकमारी पासून नृप्त केले. या कार्यात पूजा यांची आई अर्चना कुबडे व त्यांची काकू वंदना कुबडे यांनी मदत केली.

 आणि रक्तदाता समन्वय समिती मध्ये कश्या प्रकारे जोडण्यात आले नागपूर येथील श्री. रमेश दादा डहारे यांच्या व्हॉट्सॲपच्या माध्यमातून त्या रक्तदाता समन्वय समिती या ग्रूपशी जोडण्यात आले. ज्या दिवशी त्यांनी ग्रुप जॉईन केले त्यांचं दिवशी त्यांनी सुनील नावाच्या पेशंटला लागणारी रक्ताची नितांत गरज त्यांनी मोफत मध्ये उपलब्ध करून दिली.  

सौ पुजा दिपेशजी अवचट यांचे सामाजिक कार्यातील सात्यत व समाज सेवेचे कार्य ह्या अनमोल कौतुकास्पद कार्यपाहून व अमूल्य कामगिरीमुळे त्यांची रक्तदाता समन्वय समितीचे संस्थापक अध्यक्ष डि.एम. गायकवाड यांनी सौ पुजा अवचट यांची नागपुर जिला समन्वय या पदावर निवड करून पुढिल कार्यास शुभेच्छा दिल्या हे सामाजिक कार्य पाहून रक्तदाता समन्वय समितीच्या जिल्हा समन्वयक पदी सौ. पूजा दीपेशजी अवचट यांची निवड"

मानवधर्म हीच ईश्वर सेवा !

या कार्याला प्रेरित करणारे परमेश्वर त्यांच्या सोबतीला आहे,असे त्यांचे म्हणणे आहे.हे सामाजिक कार्य पाहून इतर महिलांचा पण प्रतिसाद मिळत आहे त्यांच्या या निवडी बद्दल रमेश डहारे,सेजल झोडे,शुभम कुबडे,ज्योती संदीप कामडी, दामिनी कामडे, दीपिका आश्टणकर,चेतना आडगुबे,ज्योती तलमले,सुप्रिया अधव व श्री. रुपेशजी देवरावजी अवचट, श्री. धनराजजी कुबडे, तसेंच सौ. शुभा सुनील कुबडे(मुख्याध्यापीका लोकमान्य टिळक शाळा), श्री. योगेश ढोबळे (J.S.W.तारापूर कार्यरत) सम्पूर्ण परिवार तसेच गौंडखैरी येथील डॉ.वर्षा प्रकाश मुंडे,

डॉ.आशिष.शेंडे,डॉ.विनय काळबांडे(विम्स हॉस्पिटल एम.डी.), डॉ.प्रशांत कुलकर्णी(माजी शिक्षक पार्कसन्स इंस्टिट्यूट), श्री. लक्ष्मणजी मेहर बाबुजी(व्यसनमुक्ति गौरव पुरस्कृत) माजी नगर परिषद सेविका कळमेश्वर सौ. वर्षाताई मंगेश कामडी , सरपंच चांगदेवजी कुबडे गौंडखेरी, सौ.ज्योती ताई तलमले (ग्रा. पं.सदस्य), यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. तसेच नांदेड जिल्ह्याचे समन्वयक माधव . एम . सुवर्णकार व एन. टी.सर बरबडेकर या सर्व रक्तदाता मित्रा कडून व त्यांच्या परिवाराकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.... मैत्री परिवारा कडून व त्यांच्या परिवाराकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

या जगी आलो तर आपल्याला काहीही घेऊन जायचे नाही आहे.म्हणून गोरगरिब, दुःखी कष्टी, गरजाळू लोकांची मदत करन्यास मला व माझ्या संपूर्ण कुटंबास अतिशय आवड आहे. तसेच धार्मिक कार्यक्षेत्रात आवड. तसेंच माझे पती दीपेशजी यांना सुद्धा सामाजिक कार्याची आवड असून फ्रेंडस क्लब संस्थाचे सदस्य असून त्यांच्या संपूर्ण टीम ने क्रिडात्मक स्पर्धा,रक्तदान शिबीर, शाळा-आश्रम येथे भेटवस्तु देणे अशे अनेक कार्यक्रम ते प्रसंगी लाभवित असतात. कळमेश्वर येथे काही महिन्या पूर्वी झालेल्या रथ यात्रे निमित्त संपूर्ण टीमने मठ्ठा हे पेय ठेवून सर्व भाविकांचे मन थंड पेयाने तृप्त करुन मानवता दर्शविली. 

  तसेच पूजा या रक्तदाता समन्वय समिती मध्ये कश्या प्रकारे जोडण्यात आले नागपूर येथील श्री. रमेश दादा डहारे यांच्या व्हॉट्सॲपच्या माध्यमातून त्या रक्तदाता समन्वय समिती या ग्रूपशी जोडण्यात आले. जॉईन होताच काही दिवसातच त्यांनी सुनील नावाच्या पेशंटला लागणारी रक्ताची नितांत गरज त्यांनी मोफत मध्ये उपलब्ध करून दिली.  

सौ पुजा दिपेशजी अवचट यांचे सामाजिक कार्यातील सात्यत व समाज सेवेचे कार्य ह्या अनमोल कौतुकास्पद कार्यपाहून व अमूल्य कामगिरीमुळे त्यांची रक्तदाता समन्वय समितीचे संस्थापक अध्यक्ष डि.एम. गायकवाड यांनी सौ. पुजा अवचट यांची नागपुर जिल्हा समन्वय या पदावर निवड करून पुढिल कार्यास शुभेच्छा दिल्या.तसेच हल्ली गेल्या सोमवारी दि.30 जून 2022ला त्यांनी परत त्याच पेशन्ट ला रक्ताची गरज असून त्यांनी निश्काम सेवा करून मानवधर्मत्व दाखविले.

Post a Comment

0 Comments