जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / सुरक्षा सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७
मुंबई: स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या १३९ व्या जयंतीनिमित्त महानगरपालिका सभागृहातील त्यांच्या अर्धपुतळ्यास 'ऐ' विभागाचे सहाय्यक आयुक्त (प्रभारी) श्री. शिवदास गुरव यांनी आज (दिनांक २८ मे २०२२) रोजी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
याप्रसंगी महानगरपालिका उप - सचिव श्री. सईद कुडाळकर, महापौरांचे स्वीय सचिव श्रीमती भाग्यश्री नलावडे हे मान्यवर उपस्थित होते.



0 Comments